• 314
  • 1 minute read

सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाला लिखित कराराने सोडलेली जागा देण्यास नकार देणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवू – कॉ. किशोर ढमाले

सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाला लिखित कराराने सोडलेली जागा देण्यास नकार देणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवू – कॉ. किशोर ढमाले

सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाला लिखित कराराने सोडलेली जागा देण्यास नकार देणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवू - कॉ. किशोर ढमाले

मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ च्या काळात राष्ट्रीय पातळीवर उभ्या राहिलेल्या इंडिया आघाडीसोबत महाराष्ट्रातील इतर पक्षांबरोबर सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने नंदुरबार, धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार निवडून आणण्यात मोठी मदत केली. या बदल्यात सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाला साक्री विधानसभेची जागा सोडण्याचे लेखी कराराने आश्वासन दिले आहे. मात्र, प्रत्यक्ष निवडणूक काळात ते आश्वासन पाळत नाहीत. याचा धडा काँग्रेसला नक्कीच शिकवू, अशा शब्दात कॉ. किशोर ढमाले यांनी काँग्रेसच्या भूमिकेचं समाचार घेतला.
कॉ. किशोर ढमाले हे मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्या बरोबर कॉ. सुरेश मोरे आणि कॉ. विक्रम गावित हे देखील उपस्थित होते. 

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *