• 22
  • 1 minute read

समता संघर्ष संघटन, संवाद चळवळीचा…

||विशेष संवाद||
रविवार दिनांक १४ जुलै २०२४
वेळ : सायं ५ वा ते ८ पर्यंत

विषय – संसदीय लोकशाहीतील निवडणूकीचे महत्त्व आणि आंबेडकरी दृष्टिकोन…….
बीजभाषण: मा. चंद्रकांत सोनवणे – ज्येष्ठ पत्रकार/विश्लेषक,तथा संपादक 3 Ways Media युट्यूब चॅनेल.


सदर विषयावर विद्यार्थी युवक तथा कार्यकर्त्यांचे प्रबोधन व्हावे ह्या उद्देशाने हा संवाद आयोजित करण्यात आला आहे. सदर बीजभाषणांनंतर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चर्चा घडवण्यात येईल.
तरी आपणास विनंती आहे की, सर्व समतावादी, पुरोगामी, परिवर्तनवादी, व विवेकवादी कार्यकर्ते, विध्यार्थी, युवक, कवी – लेखक इ. सर्व कार्यकर्त्यांनी आवश्यक कार्यक्रमांस यावे ही विनंती…..🙏
Rainy Carnival (2) रे 2024 बाबत संवाद सुरु होण्या अगोदर रूपरेषा, नियोजनावर चर्च्या करण्यात येईल…..
स्थळ – पुनर्विकास कार्यालय ,म्हाडा ,कोकण वसाहत, अनिल आय सेंटर समोर ,बिर्ला कॉलेज रोड ,कल्याण ,प.
रविवार १४ जुलै २०२४ *वेळ: सा.५.००वा.
निमंत्रक :- समता संघर्ष संघटन…
धन्यवाद…

0Shares

Related post

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

भाजप – मित्र पक्षांच्या या अनपेक्षित यशाचे खरे श्रेय शरद पवार व मविआ नेत्यांनाच….!    …
7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *