• 97
  • 1 minute read

2024 लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील आदिवासी मतदारसंघ…स्थिती

2024 लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील आदिवासी मतदारसंघ…स्थिती

महाराष्ट्रात चार आदिवासी राखीव मतदारसंघ आहेत. मागील निवडणुकीत चारही भाजप प्रणित महायुतीकडे होते. आता तीन महा विकास आघाडी कडे आली आहेत. आदिवासी काँग्रेस कडे परत आले आहेत असे महाराष्ट्रात तरी दिसते.

चार पैकी दोन ठिकाणी काँग्रेस , एक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तर एक ठिकाणी भाजप विजयी झाले आहेत.

महाराष्ट्रातील चार आदिवासी राखीव मतदारसंघ आणि निवडून आलेले उमेदवार आणि मिळालेली मते…..

▪️1) नंदुरबार – ऍड.गोवाल पाडवी ….काँग्रेस आय.
मतदान 744879
159032 मतांची आघाडी.

2) दिंडोरी ( जिल्हा नाशिक ).
भास्कर भगरे . राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार.
मतदान 577339….
मतांची आघाडी 113199.

3) गडचिरोली ( चिमूर ) – डॉ.नामदेव किरसान ….काँग्रेस आय.
मतदान – 617792.
मतांची आघाडी 141696

4) पालघर – डॉ.हेमंत सावरा ….भाजप.
मतदान 62008
मतांची आघाडी 183386.

– डॉ.संजय दाभाडे
(पुणे)

0Shares

Related post

भारतीय शेतीक्षेत्र आणि वित्त भांडवल

भारतीय शेतीक्षेत्र आणि वित्त भांडवल

भारतीय शेतीक्षेत्र आणि वित्त भांडवल काही दिवसापूर्वी ग्रामीण भागातील एक तरुण मित्राने मेसेंजर मध्ये विचारले “सर…
”इंडिगो फियास्को” : अभ्यासवर्ग

”इंडिगो फियास्को” : अभ्यासवर्ग

”इंडिगो फियास्को” : अभ्यासवर्ग भारतीय विमान वाहतूक सेवेची जगभर नाचक्की झालेल्या “इंडिगो” प्रकरणाचा गाभ्यातील ‘इश्यू’ नेमका…
”विश्वगुरू” बनण्याचा अभ्यासवर्ग

”विश्वगुरू” बनण्याचा अभ्यासवर्ग

”विश्वगुरू” बनण्याचा अभ्यासवर्ग  ‘नेव्हर वेस्ट अ गुड क्रायसिस’ अशी एक इंग्रजी म्हण आहे. याचा अर्थ असा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *