धुळे वकील संघातर्फे लालफित लावून प्रशासनाचा निषेध, उदघाटन कार्यक्रमावर बहिष्कार करत वकिलांचा एक दिवसाचा बंद
धुळ्यात बांधण्यात येणाऱ्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन बिल्डिंग उदघाटन कार्यक्रमावर बहिष्कार करत वकिलांचा एक दिवसाचा बंद घोषित* धुळे जिल्हा
Read More