महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा: हर्षवर्धन सपकाळ
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघातील ६ हजार मतांची चोरी उघड, फडणविसांच्या पोलीसांकडून FIR ही दाखल. मतचोरी करून लोकशाहीला हरताळ फासणाऱ्या भाजपा
Read More