• 59
  • 1 minute read

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-४

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-४

क्रांती व तत्वज्ञान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “कोणत्याही चळवळीचे किंवा संस्थेचे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी ती चळवळ वा ती संस्था ज्या क्रांतीतून जन्माला आली तिचा अभ्यास करणे गरजेचे आहे. क्रांति ही तत्वज्ञानाची जननी आहे. आणि, जर क्रांति ही तत्वज्ञानाची जननी नसेल तर, तो तत्वज्ञानावर प्रकाश टाकणारा दिवा आहे. धर्म देखील या नियमाला अपवाद नाही”.

संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर (१३५) या ग्रंथातून)

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *