• 39
  • 1 minute read

विमुक्त भटक्या नो जागे व्हा ! फसवणूक करणाऱ्या ना विधानसभा निवडणुकीत घरी बसवा !

विमुक्त भटक्या नो जागे व्हा ! फसवणूक करणाऱ्या ना विधानसभा निवडणुकीत घरी बसवा !

विमुक्त भटक्या नो जागे व्हा! फसवणूक करणाऱ्या ना विधानसभा निवडणुकीत घरी बसवा !

        2004 साली महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस च्या सरकारने मूळ विमुक्त भटक्या जमाती ला क्रीमि्लेअर ची जाचक अट लागू करून आमच्या प्रगती ला, विकासाला नख लावून गळ्याभोंवती क्रीमि्लेअर चा फास आवळला, पुढे शिवसेना भाजपा सरकारने, व त्या नंतर महाविकास आघाडी सरकारने सुद्धा आमच्या गळ्याभोंवती आवळलेला क्रीमि्लेअर च्या जाचक अटी चा गळफास दूर केला नाही, एवढेच काय राज्य मागास वर्ग आयोगाने सुद्धा दोन वेळा ही जाचक अट शासनाने रद्द करावी अशी शिफारस केली, राज्य मागास वर्ग आयोग अहवाल क्रमांक 49/28. 10. 2014 सरकार कडे पडून आहें, परंतु या चारही प्रस्थापित राजकीय पक्षांनी ( काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ) मूळ विमुक्त भटक्या जमाती ची वेळोवेळी खोटी आश्वासन देऊन फसवणूक केली.


मित्र हो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या सर्व प्रस्थापित राजकीय पक्षाच्या विरोधात ( महाविकास आघाडी, महायुती ) आपले मतदान करा, फसवणूक करणाऱ्या ना घरी बसवा. प्रस्थापित राजकीय पक्षांनी पोसलेल्या पाळीव पोपट व तीतूर यांना अजिबात थारा देऊ नका. फसवणूक करणाऱ्या ना घरी बसवा, विमुक्त भटक्या नो जागे व्हा! वंचितानो जागे व्हा, आपले अमूल्य मत वंचित बहुजन आघाडी ला च देऊया! सत्ताधारी होऊया! आपल्या समस्या आपणच सोडवूया !

जय भारत – जय संविधान
अंबरसिंग चव्हाण

0Shares

Related post

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

भाजप – मित्र पक्षांच्या या अनपेक्षित यशाचे खरे श्रेय शरद पवार व मविआ नेत्यांनाच….!    …
7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *