दशावतार”(१) : ठोस राजकीय भूमिका घेणारा मराठी चित्रपट. कोकण बेस्ड असला तरी वैश्विक थीम असणारा
“औद्योगिक प्रकल्प” की “पर्यावरणाचा कायमचा नाश” असे द्वंद्व जेथे असेल तेथे आम्ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी उभे राहू हे हा चित्रपट निसंदिग्धपणे
Read More