संयम ( मनुस्मृती जाळण्याच्या अतिरेकी ओघात बाबासाहेबांची प्रतिमा फाडल्याने उद्भवलेल्या सध्यःस्थितीवर बौध्दांसाठी खास )
भडकू नको, अडकू नको, संयम तु ठेव गड्या, चतुर तुझा वैरी रे, डाव त्याचे जाण गड्या… वैरी तुझा आग लावी,
Read More