अखेर अकरा वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षे नंतर डॉ दाभोलकर खुनाचा निकाल, निकालाचे स्वागत पण कार्यकर्त्यांची अस्वस्थता
पुणे : प्रतिनिधि अकरा वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा निकाल जाहीर झाला
Read More