दरवर्षीप्रमाणे यावर्षीचे अर्थशास्त्रातील कामगिरीबद्दलचे पुरस्कार काल तीन अर्थतज्ञानांना जाहीर झाले. त्यानिमित्ताने अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराबद्दल.
नोबेल पुरस्कार देण्याची सुरुवात झाली १९०१ साली. आल्फ्रेड नोबेल या अब्जाधीशाच्या इच्छेनुसार हे पुरस्कार फक्त पाच क्षेत्रासाठी देण्यात येऊ लागले.
Read More