मोदींच्या स्वदेशी नाऱ्याला मित्रपक्षाकडूनच केराची टोपली, मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली परदेशी ‘टेस्ला’ कार: सचिन सावंत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्वदेशीचा नारा म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण”. मुंबई, दि. ५ सप्टेंबर २०२५पंतप्रधान नरेंद्र मोदी
Read More