॥ऐरणीवरच्या ठिणग्या॥१९॥ इरोम शर्मिला जर तू…
इरोम शर्मिलालष्करी कायद्याच्या विरोधातस्रीजातीच्या अब्रुसाठीतू १६ वर्षे उपोषण केलंतुझ्या योगदानाचीमणीपूरी महिलांनीनव्वद मतांच दान करुनबोळवण केली उपोषणाऐवजी जर तूसाध्वी बनूनआश्रम काढला
Read More