Breaking News
Home » Uncategorized

Uncategorized

युगायुगाची गुलामी चालं.…लोकगीतं गाणारा कवी,शाहीर : दिनकर साळवे हरपला

युगायुगाची गुलामी चालं.…लोकगीतं गाणारा कवी,शाहीर : दिनकर साळवे हरपला

धुळे (ऍड.उमाकांत बी.घोडराज): संगमनेर येथील अमृतवाहिनी तंत्रनिकेतन महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी एक उत्तम साहित्यिक, कवी,शाहीर, समीक्षक,युध्द नको बुद्ध हवा या पुस्तिकेचा लेखक, व्याख्याता,वैचारिक आंदोलनातील व सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून धुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदीवासी भागात कार्यकर्ता म्हणून पूर्णवेळ काम करणारा कॉ.दिनकर साळवे यांचे आज मुंबई येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. कॉ.दिनकर साळवे हे महाराष्ट्रातील नियतकालिके मधून सातत्याने लिखाण करत असत तसेच महाविद्यालय ... Read More »

ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य यांच्यासाठी दहा टक्के आरक्षण जम्मू – काश्मीर मध्ये लागू; ३७० कलम शिथिल करणार

देशभरात लागू असलेले अनुसुचित जाती-जमाती, ओबीसी तसेच आर्थिक मागासांचे आरक्षण आता जम्मू-काश्मीरमध्येही लागू करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत दिली. लकरच यासंबंधीचा अध्यादेश काढण्यात येणार आहे. अध्यादेश निघाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सरकारी सेवेत असणाऱ्यांना आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुसुचित जाती-जमाती तसेच ओबीसी या आरक्षणासह आर्थिक मागासांच्या १० टक्के ... Read More »

आरपीआय ला दोन जागा सोडा – रामदास आठवले

मुंबई दि.25- आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष राज्यात 2 जागा लढविणार असल्याचा निर्णय आज रिपाइं च्या हायपावर कमिटी च्या बैठकीत घेण्यात आला आहे त्यासाठी शिवसेना भाजप युतीने प्रत्येकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडावी असा ठराव आज करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांना दिली. शिवसेना भाजप ने युतीचा निर्णय घेताना ... Read More »

वंचित बहुजन आघाडी महासभेचा मुंबई थेट चित्रवृत्तांत

https://youtu.be/TxKo98xe9Oo वंचित बहुजन आघाडी मुंबई महासभेतील अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे संपूर्ण भाषण 3 Ways Media वर. Share Read More »

शहिदांना श्रध्दांजली

मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया येथे काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भारताचा नकाशा साकारत अंधार नष्ट करणारे दीप प्रज्वलित करीत श्रध्दांजली देताना मुंबईतील तरूण. रोहित सपकाळ, अक्षय महाडिक, पंकज जाधव, सुशील सावळे Share Read More »

संविधान दिनानिमित्त कामोठेत खो खो स्पर्धा संपन्न

संविधान दिना चे औचित्य साधून ब्रदर्स ग्रुप कामोठे यांच्या वतीने 26 व 27 नोव्हेंबर दरम्यान भव्य खो खो स्पर्धेचे(संविधान चषक) आयोजन केले होते.सदर स्पर्धे मध्ये रायगड,नवी मुंबई परिसरातील संघाने सहभाग नोंदवला होता.स्पर्धा लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम शाळेच्या ग्राउंड वर भरविण्यात आली होती.प्रथम क्रमांकाचे पारितोषिक फिनिक्स असोशियन पनवेल या संघाने पटविले तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक नवयुवक क्रीडा संघ कळंबोली यांनी ... Read More »

मिडीया (कविता)

मीडिया! ……………………………………. मीडिया चर्चा करत नाही : भुसा भरलेल्या फसव्या ‘मॉडेल’वर खपाटी गेलेल्या ‘जनधन’ योजनेवर प्रत्येकाच्या खात्यांत जमा ‘पंधरा लाखा’च्या जुमल्यावर विदेशातल्या ‘काला धन वापसी’च्या सफेद झूठवर सगळीकडे व्हायरल होत जाणाऱ्या ‘मॉब लिंचिंग’वर ‘नोटबंदी’च्या निर्णयावर ‘जीएसटी’च्या धोरणावर ‘ईव्हीएम’च्या घोटाळ्यावर ‘राफेल’च्या भ्रष्टाचारावर देशातल्या वाढत्या ‘महागाई’वर सतत कोसळत चाललेल्या ‘अर्थव्यवस्थे’वर दिवसागणिक फुगत चाललेल्या ‘बेरोजगारी’वर ‘उज्ज्वला’च्या रिकाम्या सिलिंडरवर शेतकऱ्यांच्या ‘आत्महत्या’वर ‘पीक विमा योजने’च्या ... Read More »

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »