अंजली कृष्णा या तरूण आयपीएस महिला अधिकारी बरोबर राज्यात गाजलेला दूरध्वनी संवाद हा संविधानिक चौकटीतील आहे का? यावर 3 Ways Media वर चर्चेत सेवानिवृत्त आयएएस अधिकारी ई. झेड. खोब्रागडे आणि सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी एक्सक्लुजिव केले या चर्चेला! कसं ते पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा.