अंजली कृष्णा यांच्याशी केलेला संवाद असंवैधानिक !- चर्चासत्रातील मान्यवरांचे मत

अंजली कृष्णा यांच्याशी केलेला संवाद असंवैधानिक !- चर्चासत्रातील मान्यवरांचे मत

अंजली कृष्णा या तरूण आयपीएस महिला अधिकारी बरोबर राज्यात गाजलेला दूरध्वनी संवाद हा संविधानिक चौकटीतील आहे का? यावर 3 Ways Media वर चर्चेत सेवानिवृत्त आय‌ए‌एस अधिकारी ई. झेड. खोब्रागडे आणि सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी एक्सक्लुजिव केले या चर्चेला! कसं ते पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *