• 96
  • 1 minute read

“आण्णा हजारेंचे आंदोलन बहुजनांना मारक ठरले” – डॉ.अशोकराव सोनवणे

आण्णा हजारे यांचे आंदोलन एका आय‌एएस अधिकाऱ्याला राजीनामा देऊन उभे करायला लावले, जे बहुजनांच्या विरोधात होते – डॉ. अशोकराव सोनवणे

मनोहर जोशी यांच्या काळात प्रशासनात बहुजन अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पोस्टींग मिळाल्या – डॉ. अशोकराव सोनवणे

ओबीसी समाज कोणत्याही परिस्थितीत मराठा १६९ कुटुंबातील उमेदवारांना मतदान करणार नाही – डॉ. अशोकराव सोनवणे

उद्योजक, संपादक तथा ओबीसी नेते मा. डॉ. अशोकराव सोनवणे यांनी 3 Ways Media Network ला दिलेल्या मुलाखतीत एकाहून एक धक्कादायक गौप्यस्फोट!
पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा….!

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *