• 268
  • 1 minute read

दीक्षा गायकवाडचे आयआयटी उत्तराखंड येथून एम.टेक. शिक्षण यशस्वीपणे पूर्ण

दीक्षा गायकवाडचे आयआयटी उत्तराखंड येथून एम.टेक. शिक्षण यशस्वीपणे पूर्ण

दीक्षा गायकवाडचे आयआयटी उत्तराखंड येथून एम.टेक. शिक्षण यशस्वीपणे पूर्ण

धुळे :दि.१९(यूबीजी विमर्श)
            चितोड गावची आणि धुळे जिल्ह्याची कन्या दीक्षा गायकवाड हिने गेट (GATE – Graduate Aptitude Test in Engineering) परीक्षेत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आयआयटी उत्तराखंड येथील थर्मल मेकॅनिकल इंजिनीअरिंग या शाखेतील एम.टेक. शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
             दीक्षा ही बौद्धवासी सुभाष गायकवाड व श्रीमती इंदुबाई गायकवाड यांची नात तसेच धुळे जिल्हा वकील संघाचे सन्माननिय सदस्य व जेष्ठ विधिज्ञ जुगणू गायकवाड व ॲड.रेखा गायकवाड यांची कन्या असून तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण गायकवाड कुटुंब, चितोड ग्रामस्थ व तिच्या शुभचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
               या यशानंतर  धुळे वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल पाटील उपाध्यक्ष मधुकर भिसे सर्व पदाधिकारी तसेच संजय नागने (सचिव, बीएसएनएल, धुळे),  ॲड नितीन शिरसाठ, ॲड हितेश कबाडे,ॲड. प्रशांत साळे, ॲड. उमेश सूर्यवंशी, ॲड.उमाकांत घोडराज,बापू वाघ, मनोज मासुळे सर, विशाल पाटील सर चितोड चे माजी सरपंच गौतम गायकवाड डॉ महेश भडांगे डॉ मिलिंद वाघ  डॉ शकील देशमुख ,जितेंद्र गायकवाड, सुनील गायकवाड ,नंदू गायकवाड ,बंटी गायकवाड, सत्यविजय गायकवाड , जयराज गायकवाड ,पृथ्वीराज गायकवाड ,हेमंत जगताप ,बबलू गायकवाड आदींनी दीक्षाचे विशेष अभिनंदन केले असून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
                      गेट परीक्षेपासून आयआयटीपर्यंतचा तिचा प्रवास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. दीक्षा हिच्या सातत्यपूर्ण मेहनतीला आणि बुद्धिमत्तेला आज फळ मिळाले आहे.
चितोड ग्रामस्थ, संपूर्ण गायकवाड परिवार व मित्र परिवारातर्फे दीक्षा गायकवाड हिला मनःपूर्वक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा! 
 
 
 
0Shares

Related post

अमेरिकेचा असलीयत चेहरा  लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !      ज्या अमेरिकेला सर्वसामान्यपणे आपण लोकशाहीवादी देश…
लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा  निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण…
कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी  आपल्या पर्यंत पोचवतात.

कार्टून्स एक शब्दही न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी आपल्या पर्यंत पोचवतात.

जागतिक पातळीवर प्रत्येक राष्ट्र फटकून वागत आहे फार कमी चित्रे, कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, काही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *