डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संशोधन केंद्राचे उद्घाटन करताना संस्थेने देशात काही सामाजिक संशोधन केले असे सांगत प्रत्यक्ष गुजरात राज्यातील दलितांची स्थिती कशी आहे, यावर संयोजक, संस्थापक तथा पॅंथर असणारे माजी आमदार मा. जयदेवराव गायकवाड यांचे विचार ऐका, पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब ही करा.