एसआयआर हे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करणारा निवडणूक आयोगाने केलेला हा प्रकार म्हणजे शिताफीने केलेली मतचोरीचा प्रकार असल्याचा आरोप होत असतानाच उत्तराखंड पंचायत निवडणूकीत आयोगाने केलेला प्रकार कायद्याविरूध्द निर्णय घेणारा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच आयोगाला फटकारले. त्यावर विश्लेषक मा. विश्वास उटगी यांचे हे आक्रमक विश्लेषण पहा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब ही करा.