• 153
  • 1 minute read

अशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे.

अशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे.

ममदानी यांना मिळालेली मते: ५०.४ टक्के
स्वतंत्र उमेदवार अँड्र्यू क्यूमो यांना मिळालेली मते: ४१.६ टक्के
रिपब्लिकन सिल्वा यांना मिळालेली मते: ७.१ टक्के

अँड्र्यू क्यूमो आणि सिल्वा हे दोघेही एकच कॉर्पोरेट वित्त भांडवल केंद्री राजकीय आर्थिक विचारसरणी मानणारे आहेत.

त्या दोघांच्या मतांची बेरीज: ४८.७ टक्के

म्हणजे दोघांपैकी एकाने माघार घेतली असती तर तर त्याला मिळालेली मते ममदानी यांचा पराभव करण्याच्या striking range मध्ये येऊ शकली असती

जगभर कॉर्पोरेट वित्त भांडवल धार्जिण्या राजकीय शक्ती, जनकेंद्री राजकीय विचारधारा मानणाऱ्या गरीब / निम्न मध्यमवर्गीय मतदारांच्या मतांमध्ये, जात, धर्म, इतर आयडेंटिटी आधारित विभागणी होईल, अशी स्ट्रॅटेजी आखतात.

ममदानी यांच्या विजयात प्रस्थापित वर्गाच्या पाठीराखे असणाऱ्या मतांमध्ये विभागणी झाली. आणि गरीब/ निम्न मध्यमवर्गीय मतांमध्ये विभागणी होणार नाही हे बघितले गेले.

भविष्यात अशी स्ट्रॅटेजी आखता आली पाहिजे.

संजीव चांदोरकर (६ नोव्हेंबर २०२५)

0Shares

Related post

……ती रात्र जेव्हा एकटा शूद्र, संपूर्ण सिस्टमवर मात करून जिंकला !

……ती रात्र जेव्हा एकटा शूद्र, संपूर्ण सिस्टमवर मात करून जिंकला !

……..ती रात्र जेव्हा एकटा शूद्र, संपूर्ण सिस्टमवर मात करून जिंकला !          …
सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न नवी मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी):बौद्धजन…
४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

विद्यार्थ्यांना संघी (ब्राह्मणी हिंदू ) बनविण्यासाठीच मानकर ट्रस्टचा महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहात उपक्रम – डॉ. संजय दाभाडे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *