• 159
  • 1 minute read

आंबेडकर अभ्यासल्याशिवाय जाती प्रश्नांतून मुक्ती नाही – जयदेवराव गायकवाड

आंबेडकर अभ्यासल्याशिवाय जाती प्रश्नांतून मुक्ती नाही – जयदेवराव गायकवाड

जातीची उतरंड असणाऱ्या या देशात आपल्या डोक्यावर असलेला जातीसमुहाने निर्माण केलेल्या जातीय प्रश्नातून मुक्ती मिळवायची असेल तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभ्यासल्याशिवाय ते शक्य नाही, असे प्रतिपादन पॅंथर जयदेवराव गायकवाड यांनी उपराकार  लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वात आझाद मैदान, मुंबई येथे सुरू असलेल्या भटक्या विमुक्त जमातींच्या सामुहिक बेमुदत उपोषणार्थींच्या मेळाव्यात बोलताना केले. पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा.

https://youtu.be/CXTg9vat7JA?si=fdytRsvfl5Z1dI8n

0Shares

Related post

शूद्र उपाधि पर वाद-संवाद

शूद्र उपाधि पर वाद-संवाद

शूद्र उपाधि पर वाद-संवाद सर, मैं शिव बचन यादव प्रयागराज का मूल निवासी हूँ। बुलंदशहर में…
वेडात बौद्ध वीर दौडले सात

वेडात बौद्ध वीर दौडले सात

वेडात बौद्ध वीर दौडले सात             जानेवारी 2006 सुरुवातीचे ते दिवस…
वंदे मातरम्’च्या सहा कडव्यांची सक्ती धर्मनिरपेक्षतेला धोकादायक; बामसेफ’ची सर्वोच्च न्यायालयात याचिका

वंदे मातरम्’च्या सहा कडव्यांची सक्ती धर्मनिरपेक्षतेला धोकादायक; बामसेफ’ची सर्वोच्च न्यायालयात याचिका

सहा कडव्यांच्या ‘वंदे मातरम्’ची सक्ती करणारे दोन्ही सरकारी आदेश रद्द करावेत नवी दिल्ली :     …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *