• 47
  • 1 minute read

धुळे जिल्हा वकील संघ निवडणूक – २०२४-२०२६

धुळे जिल्हा वकील संघ निवडणूक – २०२४-२०२६

धुळे दि.२६(यूबीजी विमर्श)
धुळे जिल्हा वकील संघ निवडणूक २०२४-२०२६ या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या मतदानात १३४० पात्र मतदारांपैकी ११४० वकील मतदार सदस्यांनी आपला हक्क बजावला,उद्या दि.२७रोजी सकाळी ८:०० वाजेपासून वकील संघाच्या हॉल मध्ये मतमोजणी होणार आहे. निवडणूकीसाठी ३ अध्यक्ष, उपाध्यक्ष,२ महिला उपाध्यक्ष १असे एकूण ३ उपाध्यक्ष,सचिव पदासाठी पुरुष,४ महिला २असे एकूण ६ सचिव तसेच कार्यकारणी सदस्य पदासाठी १८पुरुष,४ महिला तर अपक्ष म्हणून १ महिला सदस्य असे एकूण २३ उमेदवार उमेदवारी करीत होते.संपूर्ण कार्यकरणीतील एकूण ३५ उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
धुळे जिल्हा वकील संघाची निवडणूक अतिशय शांततेत पार पडली असून दि.२७एप्रिल रोजी वकील संघाच्या हॉल मध्ये सकाळी ८:०० वाजेपासून मतमोजणीस सुरवात होणार आहे.

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *