भारतामध्ये कोणत्याही मोठ्या धार्मिक ठिकाणाच्या खाली अंडरग्राऊंड पार्किंग किंवा कोणत्याही प्रकारची स्पेस नाही. पण दिक्षाभुमी स्मारक समितीने मात्र बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी लाखो अनुयायाना दिक्षा दिली ते नागपुरच्या दिक्षाभुमीवर स्मारक समितीने मान्यता दिल्यामुळेच दिक्षाभुमीवर खोदकाम चालु झाले आहे.स्मारक समिती कधी बोलत आहे.तेथे नवीन स्पेस तयार होत आहे. .त्या ठिकाणी 14 आॕक्टोबर ,विजयादशमीच्या दिवशी कोणतेही पार्किंग नाही. तर मग दिक्षाभुमीवरचे खोदकाम कशासाठी करत आहे.
अंडरग्राऊंड 1 ते 2 एकर खोदकाम करत आहे. जर 1) हे अंडरग्राऊड खोदकाम केलेल्या ठिकाणी पार्किंगजर केली आणि ज्या प्रमाणे मालेगाव मध्ये मस्जिदीमध्ये बाॕम्बस्फोट घडवला आणि तसाच जर दिक्षाभूमीवर अंडरग्राऊंड मध्ये बाॕम्बस्फोट घडवुन आणला तर …
2) आॕक्टोबर मध्ये पाऊस असतोच आणि दिक्षाभूमीवर किमान 5 ते 10 लाख लोक येतात आणि त्या वेळी पाऊसामुळे अंडरग्राऊंड मध्ये लोक जाऊन बसले तर तेथे ईतक्या मोठ्या प्रमाणातील लोकांना आॕक्सिजन घेणे ही कठीण जाईल. तसेच त्यामुळे एकादी दुर्घटना जरी झाली तरी पळापळी, आरडाओरड होणार आणि त्या मध्ये शेकडो ,हजारो लोकांचे जीव जातील,
जर त्या अंडरग्राऊंडवर चा वापर कशासाठी करणार आहे. धम्मदिक्षा दिन सोडला तर इतर दिवशी इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी होत नाही. मग त्या अंडरग्राऊडचा वापर नक्की कशासाठी करणार.,
दिक्षाभूमी स्मारक समितीला 205 कोटी रुपये शासनाने मंजुर केलै आहे म्हणुन ते पैसे स्मारक समितीतील काही पदाधिकारयांना मिळावे म्हणुन दिक्षाभुमीवर खोदकाम करायचे आणि ते पैसे मिळवायचे … पण तेथे अंडरग्राऊड केल्यामुळे भविष्यात तेथे जर मोठा हादसा झाला तर हजारो लाखो बौध्दांचा मृत्यु होणार.. आणि एकदा कि हजारो,लाखो बौध्दाचा मृत्यु झाला तर याला जबाबदार फक्त दिक्षाभुमी स्मारक समितीतील काही पदाधिकारीच आहेत.. 1) बाबासाहेबांची दिक्षाभुमी तर नष्टच होईल. पुन्हा त्या ठिकाणी कोणी येणार ही नाही 2) पुन्हा बौध्द धम्माकडे येण्याचा मार्ग बंद होईल, भारतातुन बौध्द धम्माचा नायनाट होईल.
आणि हे सर्व करत आहे दिक्षाभुमी स्मारक समिती… हजारो आणि लाखो बौध्दाचा खुन करणार आहे दिक्षाभुमी स्मारक समितीतील काही पदाधिकारी.. त्यामुळे वेळीच दिक्षाभुमीवरील अंडरग्राऊंड खोदकामाला विरोध करा.
दिक्षाभुमी स्मारक समितीने अंडरग्राऊंड खोदकाम करु नये.