• 66
  • 1 minute read

भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन सोहळ्यासाठी प्रधानसचिव हर्षदीप कांबळे यांचेकडून आढावा

पेरणे : भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता सर्व विभागांनी घेत उत्सव आनंदात पार पाडावा अशी सुचना सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आज प्रशासकीय समितीच्या बैठकीत केली. 
 
यावेळी समाजकल्याण आयुक्त दिपा मुंडे , बार्टी महासंचालक सुनिल वारे , पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल , पोलिस उपायुक्त सोमय मुंडे , जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे व भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे राहुल डंबाळे यांचेसह विविध विभागातील प्रतिनिधी सहभागी होते.
 
0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *