गुणराज सोनकम्बले(आठवले) सिद्धार्थ विहार हॉस्टेल विध्यार्थी व पँथर चळवळीत काम करणारे शिक्षक यांचा मुलगा भीमदास आठवले वय 23 वर्ष याचे अकस्मात हार्ट अटॅक ने दि 25 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता मृत्यू झाला आहे आज दि 26 नोव्हेंबर रोजी 4 वाजता भीमदास याची अंत्ययात्रा त्याच्या राहत्या घरून प्रीमियम पार्क विरार पश्चिम येथून निघणार असून विरार पश्चिम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत सिद्धार्थ हॉस्टेल मधील मित्र परिवाराने श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित राहावे गुणराज सोनकांबळे यांचेवर आलेल्या दुःखद समयी आम्ही सर्व हॉस्टेल चे विध्यार्थी व भारतीय दलित पँथर चळवळीच्या वतीने दुःख व्यक्त करीत असून कुटुंबाच्या दुःखात सामील आहोत मा रामदास आठवले , कीर्ती ढोले,दयाल बहादुरे,ऍड संजय शंभरकर, ऍड आनंद सुर्वे ,ऍड आनंद गायकवाड यांचे कडून दिवंगत भीमदास यास भावपूर्ण श्रद्धांजली भीमदास यास