• 146
  • 1 minute read

भीमदास आठवले याचे दुःखद निधन

भीमदास आठवले याचे दुःखद निधन

गुणराज सोनकम्बले(आठवले) सिद्धार्थ विहार हॉस्टेल विध्यार्थी व पँथर चळवळीत काम करणारे शिक्षक यांचा मुलगा भीमदास आठवले वय 23 वर्ष याचे अकस्मात हार्ट अटॅक ने दि 25 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता मृत्यू झाला आहे
आज दि 26 नोव्हेंबर रोजी 4 वाजता भीमदास याची अंत्ययात्रा त्याच्या राहत्या घरून प्रीमियम पार्क विरार पश्चिम येथून निघणार असून विरार पश्चिम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत
सिद्धार्थ हॉस्टेल मधील मित्र परिवाराने श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित राहावे
गुणराज सोनकांबळे यांचेवर आलेल्या दुःखद समयी आम्ही सर्व हॉस्टेल चे विध्यार्थी व भारतीय दलित पँथर चळवळीच्या वतीने दुःख व्यक्त करीत असून कुटुंबाच्या दुःखात सामील आहोत
मा रामदास आठवले , कीर्ती ढोले,दयाल बहादुरे,ऍड संजय शंभरकर, ऍड आनंद सुर्वे ,ऍड आनंद गायकवाड यांचे कडून दिवंगत भीमदास यास भावपूर्ण श्रद्धांजली
भीमदास यास

0Shares

Related post

पुनर्विकासाच्या नावाखाली मुख्यमंत्री फडणवीस – अदानी ग्रुप संगणमताने धारावीकरांची फसवणूक करीत आहेत…..!

पुनर्विकासाच्या नावाखाली मुख्यमंत्री फडणवीस – अदानी ग्रुप संगणमताने धारावीकरांची फसवणूक करीत आहेत…..!

सरकार धारावीकरांचा कमी आणि विकासक अदानी ग्रुपचा विचार अधिक करतेय!          धारावीची ओळख…
डॉ. नरेंद्र जाधव लिखित ग्रंथद्वयाचे प्रकाशन संपन्न

डॉ. नरेंद्र जाधव लिखित ग्रंथद्वयाचे प्रकाशन संपन्न

डॉ. नरेंद्र जाधव लिखित ग्रंथद्वयाचे प्रकाशन संपन्न मुंबई : जेष्ठ अर्थतज्ज्ञ तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
५२ संस्कृत उपनिषदे फ़ारसी भाषेत अनुवादित करणारा शहजादा दारा शिकोह

५२ संस्कृत उपनिषदे फ़ारसी भाषेत अनुवादित करणारा शहजादा दारा शिकोह

५२ संस्कृत उपनिषदे फ़ारसी भाषेत अनुवादित करणारा शहजादा दारा शिकोह            संस्कृत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *