• 173
  • 1 minute read

राईट टू शेल्टर चे मुलुंड मध्ये जनसंपर्क कार्यालय सोहळा संपन्न.

राईट टू शेल्टर चे मुलुंड मध्ये जनसंपर्क कार्यालय सोहळा संपन्न.

राईट टू शेल्टर चे मुलुंड मध्ये जनसंपर्क कार्यालय सोहळा संपन्न.

मुलुंड मधील नागरिकांच्या समस्याचे निवारण करण्यासाठी, त्याना आपल्या घरांचा अधिकार मिळवून देण्यासाठी, कायदेशीर सल्ल्याचे मोफत मार्गदर्शन करण्यासाठी मुलुंड पूर्व येथील बी.एम्.सी. मार्केट जवळ, राईट टू शेल्टर या संघटनेद्वारे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.
संघटनेचे पदाधिकारी श्री. सुधीर थळे, यांच्या पुढाकार्याने व दिनेश कोळी, रामदास पराड, विजय कोठारे, माधुरी कदन, योगेश राठोड, यांच्या सहकार्याने या जनसंपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली असून त्याचे उदघाटन संघटनेचे अध्यक्ष एंड. संतोष सांजकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात संघटनेचे पदाधिकारी श्री. धनंजय पवार, श्री. अश्रुबा बंसोड़े, श्री. मक्सूदभाई शेख, श्री. अविनाष निकम, श्री. कुमार पाटिल, श्री. संतोष गायकवाड़, श्री. सुनील सुपे, श्री. अजित घागराम, श्री. भारत वाघमारे, श्री. पोपटराव कांबळे, श्री. रामजीभाई कोळी, इत्यादि उपस्तित होते.

0Shares

Related post

पंडित नेहरू ही थे जिनके वजह काश्मिर मिला, नहीं तो संघ, सावरकर और मुखर्जीने राजा और पाक से सौदा किया था….!

पंडित नेहरू ही थे जिनके वजह काश्मिर मिला, नहीं तो संघ, सावरकर और मुखर्जीने राजा और…

बार बार काश्मीर की चर्चा मुख्य मुद्दों से भागने का सबसे बडा प्रयास…..!      …
शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : मैं अपने खानदान का पहला व्यक्ति था, जो पढ़ाई शुरू किया…
शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

ढासळत चाललेल्या प्रतिमेच्या डागडुजीसाठी विदेशी पुरस्कार मिळविण्याचा सपाटा सुरू…..!          देश गंभीर संकटात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *