• 105
  • 1 minute read

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आर, पी, आय, (आर, के,) मध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आर, पी, आय, (आर, के,) मध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आर, पी, आय, (आर, के,) मध्ये प्रवेश

 मुंबई  : पक्ष लहान आहे, पण वैचारिक वारसा मोठा आहे,डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष कसा असावा, याचा आदर्श निर्माण करण्यासाठी मा, पक्षाध्यक्ष राजाराम खरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कसोसीने प्रयत्न करीत आहोत,तुम्ही आम्हाला साथ द्या,वैचारिक वारसा जपू या, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर, के,) जोमाने जनमाणसात रुजवू या,असं आवाहन बदलापूर शहर अध्यक्ष मा, अशोक गजरमल यांनी केले. 
काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वार्ड क्रमांक 32 मधील लक्ष्मीताई वाघमारे
आणी त्यांच्या सहकाऱ्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आर, के,) मध्ये प्रवेश केला त्या वेळी ते बोलत होते,
रिपाई आर, के, हा पक्ष आजही कार्यकर्त्यांच्या वर्गणीवर, व बळावर चालत असून अनेक समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात,अनेक प्रश्नावर आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेऊन लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमच्यापरीने आम्ही 
प्रयत्नशील असतो, असं ही मा, गजरमल यांनी आपल्या भाषणात सांगितले,
पक्ष प्रवेश घेणाऱ्यांना मा, एकनाथ जगताप, मा, सुनिल दुपटे,मा, सुहास कांबळे, मगर साहेब, पठारे साहेब, यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, व नियुक्ती पत्र देऊन स्वागत करण्यात आले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा, भाऊ शिर्के यांनी केले, तर मा, गरुड यांनी सर्वांचे आभार मानले,
 
0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *