संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत बहुमताला पारखे व्हावे लागले असले तरी, ही मानसिकता काही बदलत नाही! महाराष्ट्रातील शाळांमध्ये जाऊन एक प्रश्नावली विद्यार्थ्यांकडून भरून घेतली जात आहे; ज्याचा उद्देश संविधानाविषषयी संभ्रम निर्माण करून तिच्या बदलाची मानसिकता बाल मनात तयार व्हावी, अशीच आहे! या मानसिकतेचा पर्दाफाश करणारा हा व्हिडीओ पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब ही करा.