• 70
  • 1 minute read

सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड प्रकरणी निवडणूक आयोगाच्या मतचोरीवर शिक्कामोर्तबच केले – विश्वास उटगी

सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड प्रकरणी निवडणूक आयोगाच्या मतचोरीवर शिक्कामोर्तबच केले – विश्वास उटगी

           एस‌आय‌आर हे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करणारा निवडणूक आयोगाने केलेला हा प्रकार म्हणजे शिताफीने केलेली मतचोरीचा प्रकार असल्याचा आरोप होत असतानाच उत्तराखंड पंचायत निवडणूकीत आयोगाने केलेला प्रकार कायद्याविरूध्द निर्णय घेणारा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच आयोगाला फटकारले. त्यावर विश्लेषक मा. विश्वास उटगी यांचे हे आक्रमक विश्लेषण पहा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब ही करा.

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *