• 183
  • 1 minute read

ओबीसी संत्रे कुटूंबाला न्याय मिळवून देणारच…! मा. ना. वडेट्टीवारांची पत्रकार परिषद

जालना जिल्ह्य़ातील जवखेडा येथील *ओबीसी कुंभार* कुटूंबावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची माहिती घेण्यासाठी *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व ओबीसी नेते प्रा श्रावण देवरे* यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर जालना येथे पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय *मंत्री रावसाहेब दानवे* यांना सत्तेचा माज चढलेला आहे. गरीब कुटुंबांची जमीन बळकावण्यासाठी त्यांनी अनेकांची घरे उध्वस्त केली आहेत. संत्रे कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही विधानसभेत प्रश्न उपस्थित करु, असे स्पष्ट अभिवचन वडेट्टीवार यांनी दिले.
 
या प्रसंगी ओबीसी नेते *प्रा श्रावण देवरे* यांनी इशारा दिला की, संत्रे कुटूंबाला नुकसान भरपाई मिळावी व त्याच जागेवर त्याचे पुनर्वसन करण्यात यावे, अन्यथा सत्तेचा माज चढलेल्या *धन-दांडग्यांना व जात-दांडग्यांना* पुढील निवडणूकीत धडा शिकविल्याशिवाय हा ओबीसी आता शांत बसणार नाही.
0Shares

Related post

शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : मैं अपने खानदान का पहला व्यक्ति था, जो पढ़ाई शुरू किया…
शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

ढासळत चाललेल्या प्रतिमेच्या डागडुजीसाठी विदेशी पुरस्कार मिळविण्याचा सपाटा सुरू…..!          देश गंभीर संकटात…
काँग्रेसने केलेला विकास अतिवृष्टीत साक्ष देत उभा, तर भाजपने केलेला विकास कोसळतोय , खड्ड्यांमध्ये दम तोडतोय ….!

काँग्रेसने केलेला विकास अतिवृष्टीत साक्ष देत उभा, तर भाजपने केलेला विकास कोसळतोय , खड्ड्यांमध्ये दम तोडतोय…

देवेंद्र फडणवीस राजकारणात आल्याने महाराष्ट्र एका प्रभावशाली कथा वाचकाला मुकला…..!            …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *