• 478
  • 1 minute read

पुणे येथून संगणक अभियांत्रिकी पदवी संपादन करून उच्च शिक्षणासाठी कु.शमिता पवार २० ऑगस्ट रोजी अमेरिकेसाठी होणार रवाना !

पुणे येथून संगणक अभियांत्रिकी पदवी संपादन करून उच्च शिक्षणासाठी कु.शमिता पवार २० ऑगस्ट रोजी अमेरिकेसाठी होणार रवाना !

पुणे येथून संगणक अभियांत्रिकी पदवी संपादन करून उच्च शिक्षणासाठी कु. शमिता पवार २०ऑगस्ट रोजी अमेरिकेसाठी होणार रवाना !

धुळे :दि.९ येथील नालंदा बहुउद्देशीय संस्था, नरडाणा चे अध्यक्ष आयु. पी. यु. पवार व सौ. सुनंदा पवार यांची द्वितीय कन्या कु. शमिता प्रभाकर पवार ही पुणे येथून संगणक अभियांत्रिकी पदवी संपादन करुन पुढील उच्च शिक्षणासाठी अमेरिका- वाशिंग्टन विरजिनिया स्टेट येथील फेअरफक्स सिटी, गोर्गे माँसुन युनिव्हर्सिटी वाशिंग्टन अमेरिकेस जात आहे.
शमिता ही परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जात असल्याने शमिता चे अभिनंदन करत भावी वाटचालीस यूबीजी विमर्श परिवाराकडून धुळे जिल्हा वकील संघाचे कार्यकारणी सदस्य ॲड.उमाकांत घोडराज यांनी शुभेच्छा दिल्यात.यावेळी शमिताचे आई सुनंदा पवार मॅडम वडील प्रभाकर पवार सर उपस्थित होते.शमिता हिस सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक,पुरोगामी संघटना तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *