• 134
  • 1 minute read

(R.P.I R.K)च्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त खीरदान कार्यक्रमाचे आयोजन

(R.P.I R.K)च्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त खीरदान कार्यक्रमाचे आयोजन

(R.P.I R.K)च्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त खीरदान कार्यक्रमाचे आयोजन

बदलापूर : पश्चिम रमेशवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, संविधान स्मारक येथे 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त  या श्रद्धास्थानाच्या ठिकाणी अभिवादन करण्याकरिता मोठ्या प्रमाणात नागरिकांची रांग लागली होती. कित्येक नागरिक डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करीत असतानाचे फोटो आपापल्या मोबाईल मध्ये काढण्यात दंग होते. सदर ठिकाणी आर.पी.आय (आर.के) पक्षाध्यक्ष माननीय राजाराम खरात तसेच शहर अध्यक्ष माननीय गजरमल तसेच बदलापूर कमिटीचे पदाधिकारी मा. अशोक दंडवते, मा, एकनाथ जगताप, मा. प्राध्यापक योगेश साळवे, बाळासाहेब पगारे, मा. सुभाष रणपिसे, मा. स्वप्नील शिर्के, मा. प्रशांतजी गौतम, मा. सकलदीपजी गौतम, मा. वामन पठारे, मा. प्रसेनजीत सोनवणे, मा. प्रशांतजी कडलक, मा. दिनेश शिंदे, मा. रावसाहेब शिंदे, मा. ज्योतीराम माघाडे, मा.  मिलिंद सकपाळ, मा. संपत भोसले, मा. अनिल भालेराव, मा. शामराव सोमकुवर, मा. सुनील दुपटे, मा. प्रकाश गरुड आदी पदाधिकारी तसेच महिला सदस्या मा. कमलताई गजरमल, मा.  विद्याताई कसबे, मा. लक्ष्मीताई गायकवाड, मा. निशाताई व  मा. भावनाताई व त्यांची सर्व टीम यांनी या खीरदान कार्यक्रमात मोलाचे सहकार्य केले. सर्वांना खीर वाटप करण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या वेळी बुद्ध वंदना, पंचशील पूजा विधि करण्यात आला होता. अशा प्रकारे आर.पी.आय (आर . के) पक्षाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

0Shares

Related post

पहलगाम हमले के बाद मोदी सरकार सवालों के घेरे मे, और देश की जनता धर्म, जाती भुलकर साथ साथ खडी….!

पहलगाम हमले के बाद मोदी सरकार सवालों के घेरे मे, और देश की जनता धर्म, जाती…

पहलगाम हमले के बाद मोदी सरकार सवालों के घेरे मे, और देश की जनता धर्म, जाती…
मालेगाव बॉम्बस्फोट : देशातील २० करोड मुस्लिमांच्या विरोधातील कट कारस्थान , आरोपी साध्वी प्रज्ञासिंगसह ७ जणांना मृत्यदंड…?

मालेगाव बॉम्बस्फोट : देशातील २० करोड मुस्लिमांच्या विरोधातील कट कारस्थान , आरोपी साध्वी प्रज्ञासिंगसह ७ जणांना…

       मालेगाव बॉम्बस्फोट नुसती एका स्फोटाची घटना नाही, तर देशातील २० कोटी जनतेला देशविरोधी…
अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!

अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!

अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!      …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *