काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वतः चूक मान्य केली की, ओबीसी घटकांकडे माझे दुर्लक्ष झाले! पक्षाने ही चूक मान्य केली, मी देखील मान्य करतो की, चूक झाली; पण, आता ६५ टक्के ओबीसींना सोबत घेऊन वाटचाल करणार – भानुदास माळी
ओबीसींच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण कुठल्याही परिस्थितीत मिळणार नाही व आम्ही मिळू देणार नाही – भानुदास माळी
काॅंग्रेस, ओबीसी विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. भानुदास माळी यांची चंद्रकांत सोनवणे यांनी घेतलेली मुलाखत, पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा.