“देव नाही-दैव नाही,नशीब सारं खोट्टं। माणसाचं माणूसपण,आभाळाहुन मोठ्ठं।।
धर्म ही व्यवस्था माणसांनी माणसांसाठी आखलेली नीतिनियमांची व्यवस्था असते.ती समाजावर अन्यायकारकरित्या न लादता मानवी समाजाचा विकास होण्यासाठी या धर्मव्यवस्था कालानुरुप
Read More