• 168
  • 1 minute read

BRSP कार्यकर्ता संमेलन नागपूर

BRSP कार्यकर्ता संमेलन नागपूर

बी.आर.एस.पी तर्फे भगवान बिरसा_मुंडा स्मृतीदिन साजरा.
जल, जमीन, जंगल वर आदिवासींचा अधिकार आहे तो त्यांना मिळाला पाहिजे यासाठी लढा देणारे भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक (बी.आर.एस.पी) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.डॉ.सुरेश माने सर यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी बी.आर.एस.पी चे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील, आदिवासी नेते व लेखक लटारी मडावी , प्रदेश अध्यक्ष विशेष फुटाणे,महासचिव भास्करराव बांबोळे, शांताराम जळते, एस टी पाझारे, विश्रांती झांबरे ,सी टी बोरकर, पंजाबराव मेश्राम,डी एस मेश्राम, सुरेश मोटघरे इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. अर्पण सभागृह, सीताबर्डी , नागपूर येथे बिरसा मुंडा स्मृती दिना निमित्त आयोजित या कार्यक्रमात विदर्भातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डॉ सुरेशजी माने सर यांनी मार्गदर्शन केले.

0Shares

Related post

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न नवी मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी):बौद्धजन…
४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

विद्यार्थ्यांना संघी (ब्राह्मणी हिंदू ) बनविण्यासाठीच मानकर ट्रस्टचा महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहात उपक्रम – डॉ. संजय दाभाडे…
१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर, धोंडू मानकर, सचिनदादा माळी

१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर,…

जरांगेने मुंबई ठप्प करून ओबीसींचे आरक्षण लुबाडले, आता हाके मुंबई ठप्प करून आरक्षण परत मिळवतील! दलित-ओबीसींना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *