• 652
  • 1 minute read

अजित तायडे यांची मंत्रालयात अवर सचिव पदावर पदोन्नती

अजित तायडे यांची मंत्रालयात  अवर सचिव पदावर पदोन्नती

अजित तायडे यांची मंत्रालयात अवर सचिव पदावर पदोन्नती

मुंबई : मंत्रालयात विविध विभागात महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळत आपल्या प्रशासकीय कामाचा ठसा उमटविणारे अधिकारी म्हणून नावलौकिक असणारे अजित तायडे यांची अवर सचिव पदावर पदोन्नती झाली आहे.
राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात त्यांची नियुक्ती झाली असून या विभागातही ते आपला कामाचा ठसा उमटवतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अजित तायडे मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या बॅंकेच्या संचालक मंडळावर ही निवडून आले आहेत. त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

0Shares

Related post

५२ संस्कृत उपनिषदे फ़ारसी भाषेत अनुवादित करणारा शहजादा दारा शिकोह

५२ संस्कृत उपनिषदे फ़ारसी भाषेत अनुवादित करणारा शहजादा दारा शिकोह

५२ संस्कृत उपनिषदे फ़ारसी भाषेत अनुवादित करणारा शहजादा दारा शिकोह            संस्कृत…
शूद्र उपाधि पर वाद-संवाद

शूद्र उपाधि पर वाद-संवाद

शूद्र उपाधि पर वाद-संवाद सर, मैं शिव बचन यादव प्रयागराज का मूल निवासी हूँ। बुलंदशहर में…
वेडात बौद्ध वीर दौडले सात

वेडात बौद्ध वीर दौडले सात

वेडात बौद्ध वीर दौडले सात             जानेवारी 2006 सुरुवातीचे ते दिवस…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *