• 169
  • 1 minute read

छोटे बदलच समाजात क्रांती घडवतात !

छोटे बदलच समाजात क्रांती घडवतात !

वाढदिवसाला अथवा इतर आनंदाच्या क्षणी देण्यापेक्षा भाज्या देण्याची प्रथा सुरू करावी का?
कारण आपण दिलेले पुषपगुच्छ लोक तिथेच टाकून जातात. त्याचा काही उपयोग देखिल होत नाही त्या पेक्ष भाज्या खाल्ल्या तरी जातील. आणि नकळत शेतकरी बांधवांना मदत होईल. आपल्याला जे परवडेल असे आंबा , पेरू , सफरचंद , चिक्कू असे सिझनल फळाची टोपली
आपल्या बजेटनुसार देता येऊ शकते. टोपलीवर प्लॅस्टिकच्या आवरणाऐवजी सुती कापड किंवा गमछा बांधता येईल. म्हणजे तो कपडा पण कामाला येईल. वेगवेगळ्या भाज्या महाग पडत .असतील तर एक किंवा दोनच भाज्या देता येतील पाश्चात्य संस्कृती अवलंबण्यापेक्षा आपली देशी संस्कृती अंमलात आणण्याचा प्रयत्न करु
त्यामुळे आपले शेतकरी बंधूंचे आर्थिक परिस्थिती सुधारण्यात आपला तेवढाच थोडाफार खारीचा वाटा…

0Shares

Related post

पंडित नेहरू ही थे जिनके वजह काश्मिर मिला, नहीं तो संघ, सावरकर और मुखर्जीने राजा और पाक से सौदा किया था….!

पंडित नेहरू ही थे जिनके वजह काश्मिर मिला, नहीं तो संघ, सावरकर और मुखर्जीने राजा और…

बार बार काश्मीर की चर्चा मुख्य मुद्दों से भागने का सबसे बडा प्रयास…..!      …
शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : मैं अपने खानदान का पहला व्यक्ति था, जो पढ़ाई शुरू किया…
शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

ढासळत चाललेल्या प्रतिमेच्या डागडुजीसाठी विदेशी पुरस्कार मिळविण्याचा सपाटा सुरू…..!          देश गंभीर संकटात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *