महामानव

महामानव

महामानव

माणसाला माणसाचं 
माणुसपण दिधलं
माणसा माणसाच
हित ते साधलं 
हिन दिन ते जण 
मरत होते कणकण 
झाले ते कणखर
माझ्या भीमामुळे 
फाटलेला संसार 
नटला सोन्यावाणी
शाळेच्या पाटीवर 
लिहु लागला अबकड 
निराधार समाज 
संविधानाचा आधार 
सुटा बुटात नटला 
इथला अधिकार 
खातो सुखाचा घास
घेतो मोकळा श्वास 
मनूच्या नरडीला 
लावला तो फास 
दुजाभावाने -हास 
ठेवा समतेची आस 
भारताचा भारतरत्न 
शोभतो भीम माझा 
कोहीनूर तो हिरा 
साऱ्या जगाचा 
महामानव तो मानवांचा
 
अशोक नागकीर्ति 
0Shares

Related post

५२ संस्कृत उपनिषदे फ़ारसी भाषेत अनुवादित करणारा शहजादा दारा शिकोह

५२ संस्कृत उपनिषदे फ़ारसी भाषेत अनुवादित करणारा शहजादा दारा शिकोह

५२ संस्कृत उपनिषदे फ़ारसी भाषेत अनुवादित करणारा शहजादा दारा शिकोह            संस्कृत…
शूद्र उपाधि पर वाद-संवाद

शूद्र उपाधि पर वाद-संवाद

शूद्र उपाधि पर वाद-संवाद सर, मैं शिव बचन यादव प्रयागराज का मूल निवासी हूँ। बुलंदशहर में…
वेडात बौद्ध वीर दौडले सात

वेडात बौद्ध वीर दौडले सात

वेडात बौद्ध वीर दौडले सात             जानेवारी 2006 सुरुवातीचे ते दिवस…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *