डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील कर्मचारी/कामगार, महिला कर्मचारी/कामगार यांच्यासाठी १९२८ पासूनच संघर्ष केला यासाठी की, कर्मचारी/कामगारांचे कामाचे तास १४ वरून ८ तास करायचे. १९४२ मध्ये त्यांनी कामगारांना हा अधिकार मिळवून दिला आणि १९४८ ला फॅक्टरी कायद्यात त्याचा समावेश केला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने भांडवलदारांच्या दबावाखाली पुन्हा मध्ययुगीन शोषण व्यवस्थेकडे वाटचाल सुरू केली असून कामाचे तास ८ वरून १२ तासावर नेले.
यावर, 3 Ways Media चे विशेष भाष्य करणारा हा व्हिडिओ अवश्य पहा, लाइक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा.