सांस्कृतिक 1041 minute read महामानव 3waysmediadmin February 2, 2024 Views: 141 महामानव माणसाला माणसाचं माणुसपण दिधलंमाणसा माणसाचहित ते साधलं हिन दिन ते जण मरत होते कणकण झाले ते कणखरमाझ्या भीमामुळे फाटलेला संसार नटला सोन्यावाणीशाळेच्या पाटीवर लिहु लागला अबकड निराधार समाज संविधानाचा आधार सुटा बुटात नटला इथला अधिकार खातो सुखाचा घासघेतो मोकळा श्वास मनूच्या नरडीला लावला तो फास दुजाभावाने -हास ठेवा समतेची आस भारताचा भारतरत्न शोभतो भीम माझा कोहीनूर तो हिरा साऱ्या जगाचा महामानव तो मानवांचा अशोक नागकीर्ति Facebook 0 WhatsApp0 Messenger0 Twitter/X 0 Print0 0Shares