सांस्कृतिक 251 minute read येऊ देत तुझ्या कविता.!! 3waysmediadmin February 2, 2024 Post Views: 29 येऊ देत तुझ्या कविता.!! म्हणून व्यक्त होतोय कविते बध्दल…अनेक वेळा प्रयत्न करूनहीति माझ्या कवितेचा विषय बनूशकली नाही.इतक सहज नसतं कुनावरहीकविता लिहीनंकविता ही कधीच कवितेपूरती मर्यादीत नसतेति नसते नासवनारी इतरांनास्वकेंद्रीही नसावी व्यक्तीसापेक्षस्वत:पुरती मर्यादीततिने करावे समुहाचे नेतृत्वकविता काळ्या दगडावरीलऊमटून दिसनाऱ्या पांढऱ्या रेषेसारखीआंधाराला चिरत जानारीप्रकाशाच्या पायवटेवरून स्वत: हा चालता चालता…समुहालाही घेऊन जातेउजेडाच्या दिशेनेमाणसाच्या मेंदूतील विचाराची मशागत करता करताया प्रवासात ति कोरतेयविद्रोहाच्या शिल्पाकृतीतएक एक नव नविन चेहराऊद्याच्या पिढीला दिशा देनाराति बनून जाते चळवळी साठीपांगुळलेल्या पायाला बळ देनार ऊर्जास्तोत्रते बघा …….ति निघालीय कधीचीचप्रज्ञा शिल करुणे ची काठीटेकवत टेकवततथागताच्या दिशेनेनिसंकोचपने ! जनार्दन मोहिते Facebook 0 WhatsApp Messenger Twitter 0 Print 0Shares