येऊ देत तुझ्या कविता.!!

येऊ देत तुझ्या कविता.!!

म्हणून व्यक्त होतोय कविते बध्दल…
अनेक वेळा प्रयत्न करूनही
ति माझ्या कवितेचा विषय बनू
शकली नाही.
इतक सहज नसतं कुनावरही
कविता लिहीनं
कविता ही कधीच कवितेपूरती 
मर्यादीत नसते
ति नसते नासवनारी इतरांना
स्वकेंद्रीही नसावी व्यक्तीसापेक्ष
स्वत:पुरती मर्यादीत
तिने करावे समुहाचे नेतृत्व
कविता काळ्या दगडावरील
ऊमटून दिसनाऱ्या 
पांढऱ्या रेषेसारखी
आंधाराला चिरत जानारी
प्रकाशाच्या पायवटेवरून स्वत: हा चालता चालता…
समुहालाही घेऊन जाते
उजेडाच्या दिशेने
माणसाच्या मेंदूतील विचाराची 
मशागत करता करता
या प्रवासात ति कोरतेय
विद्रोहाच्या शिल्पाकृतीत
एक एक नव नविन चेहरा
ऊद्याच्या पिढीला दिशा देनारा
ति बनून जाते चळवळी साठी
पांगुळलेल्या पायाला बळ 
देनार ऊर्जास्तोत्र
ते बघा …….
ति निघालीय कधीचीच
प्रज्ञा शिल करुणे ची काठी
टेकवत टेकवत
तथागताच्या दिशेने
निसंकोचपने !
 
जनार्दन मोहिते
0Shares

Related post

फडणवीस – शिंदे यांच्याकडून फसविल्या गेलेल्या लाडक्या बहिणींच्या नावे खुले पत्र…..! –

फडणवीस – शिंदे यांच्याकडून फसविल्या गेलेल्या लाडक्या बहिणींच्या नावे खुले पत्र…..! –

देवाभाऊ फडणवीस व शिंदे यांच्याकडून फसविल्या गेलेल्या लाडक्या बहिणींच्या नावे खुले पत्र…..! प्रिय लाडक्या बहिणीनो,   …
सरदार पटेलांवर संघ आणि गोलवलकरांचा प्रभाव नसता तर म. गांधींचे प्राण वाचले असते……!

सरदार पटेलांवर संघ आणि गोलवलकरांचा प्रभाव नसता तर म. गांधींचे प्राण वाचले असते……!

सरदार पटेलांवर संघ आणि गोलवलकरांचा प्रभाव नसता तर म. गांधींचे प्राण वाचले असते……!      …
पंडित नेहरू ही थे जिनके वजह काश्मिर मिला, नहीं तो संघ, सावरकर और मुखर्जीने राजा और पाक से सौदा किया था….!

पंडित नेहरू ही थे जिनके वजह काश्मिर मिला, नहीं तो संघ, सावरकर और मुखर्जीने राजा और…

बार बार काश्मीर की चर्चा मुख्य मुद्दों से भागने का सबसे बडा प्रयास…..!      …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *