• 179
  • 1 minute read

ब्रिटिशांनी किती शाळा स्थापन केल्या होत्या?

ब्रिटिशांनी किती शाळा स्थापन केल्या होत्या?

स्वातंत्र्यानंतर लोककल्याण कारी शासन असावे असे आर्थिक तत्त्वज्ञान असताना किती शाळा स्थापन झाल्या. ?

आताची सरकारे किती शाळा बंद करू पाहत आहे. का बंद करू पाहत आहे.

शालेय शिक्षणावरील शासकीय खर्चाला खर्च म्हणावे की राष्ट्र उभारणीतील गुंतवणूक म्हणावे? खर्च म्हणावे तर अत्यावश्यक खर्च का म्हणू नये?

शाळा चालवण्यातून खाजगी भांडवलाला नफा कमावण्याची परवानगी असावी का ? ओके. परवानगी समजा दिली तर किती नफा कमावण्याची परवानगी असावी ?

हे प्रश्न लोकांना पडू लागले पाहिजेत. मग लोकच राजकीय नेत्यांना ते प्रश्न विचारू लागतील

संजीव चांदोरकर (२९ सप्टेंबर २०२५)

0Shares

Related post

नीट (NEET) रद्द करा आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा”  – ॲड. प्रकाश आंबेडकर

नीट (NEET) रद्द करा आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा” – ॲड. प्रकाश आंबेडकर

नीट (NEET) रद्द करा आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा”* – ॲड. प्रकाश आंबेडकर        …
एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद

  एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद* नाशिक, प्रतिनिधी :     …
संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल

संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल

संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल साक्री -मानवी जीवनात संत कबीराचा एक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *