लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज: नाना पटोले
भाजपा सरकारमुळे सीमेवरील जवान व शेतात राबणारा शेतकरीही असुरक्षित. भंडारा-गोंदियाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाडोळे, चंद्रपूरमधून आ. प्रतिभा धानोरकर, गडचिरोली-चिमूर मधून
Read More