जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करताना भाजपाची आणि आपली भाषा एक असता कामा नये. सावधान !
अभ्यासक्रमात मनुस्मृती शिकवण्याच्या निर्णयाविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृतीचे प्रतिकार्थी दहन करताना चुकून या पोस्टवर बाबासाहेबांचा फोटो फाडला गेला.
Read More