• 823
  • 1 minute read

रिपाइं आयटी सेलचे पॅंथर्स शिबिर

रिपाइं आयटी सेलचे पॅंथर्स शिबिर

मुंबई : आधुनिक युगातील डिजिटल राजकारणाला सामोरे जाण्यासाठी
रिपब्लिकन पक्ष सज्ज झाला असून त्यासाठी रिपाइ आयटी सेलने आयोजित केलेले सायबर पँथर्स चे प्रशिक्षण शिबीर आणि पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण.

आधुनिक युगातील डिजिटल राजकारणाला सामोरे जाण्यासाठी रिपब्लिकन पक्ष सज्ज झाला असून ना. डॉ. रामदास आठवले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली १० जुलै रोजी दुपारी २ ते ४ वा. रिपाइ आयटी सेलचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.
प्रशिक्षण शिबिरानंतर ना. डॉ रामदास आठवले पत्रकार परिषदेला संबोधित करतील.तरी या पत्रकार परिषदेसाठी आपण स्वत: किंवा आपले प्रतिनिधी पाठवून आम्हास सहकार्य करावे, हि नम्र विनंती.

दिनांक : १० जुलै, वेळ : सायं. ४:३० ,
स्थळ : मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन आझाद मैदान, मुंबई ४०० ००१.

0Shares

Related post

नीट (NEET) रद्द करा आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा”  – ॲड. प्रकाश आंबेडकर

नीट (NEET) रद्द करा आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा” – ॲड. प्रकाश आंबेडकर

नीट (NEET) रद्द करा आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा”* – ॲड. प्रकाश आंबेडकर        …
एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद

  एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद* नाशिक, प्रतिनिधी :     …
संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल

संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल

संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल साक्री -मानवी जीवनात संत कबीराचा एक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *