• 183
  • 1 minute read

राईट टू शेल्टर तर्फे आज़ाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनकर्त्यांनी टिळक नगर चेंबूर येथे समाजमंदिर हॉल चे उदघाटन प्रसंगी आलेले उद्योग मंत्री श्री. उदय सामंत यांची घेतली भेट

राईट टू शेल्टर तर्फे आज़ाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनकर्त्यांनी टिळक नगर चेंबूर येथे समाजमंदिर हॉल चे उदघाटन प्रसंगी आलेले उद्योग मंत्री श्री. उदय सामंत यांची घेतली भेट

राईट टू शेल्टर तर्फे आज़ाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनकर्त्यांनी टिळक नगर चेंबूर येथे समाजमंदिर हॉल चे उदघाटन प्रसंगी आलेले उद्योग मंत्री श्री. उदय सामंत यांची घेतली भेट.

आपल्या हक्काच्या घरासाठी आज़ाद मैदानात मागील अनेक दिवसापासून आंदोलन करत असलेल्या आंदोलन कर्त्यांना गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे भेटत नसल्यामुळे आंदोलन कर्त्यांनी टिळक नगर चेंबूर येथील समाज मंदिर हॉल चे उदघाटन करण्यास गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे येणार असल्यामुळे आंदोलनकर्ते आज उदघाटन प्रसंगी आले. परंतु मंत्री अतुल सावे न आल्यामुळे आंदोलन कर्त्यांनी उपस्तित उद्योग मंत्री श्री. उदय सामंत यांना सदर परिस्थिति सांगितली व आपले निवेदन दिले. उद्योगमंत्री साहेबांनी येत्या दोन दिवसात गृहनिर्माण मंत्री किंवा मुख्य मंत्री यांना भेटून देण्याचे जाहिर आश्वासन दिले. सोबत स्थानिक आमदार श्री. मंगेश कुडाळकर उपस्थित होते.

न्याय मिळाल्या शिवाय आंदोलन थांबणार नाही.

0Shares

Related post

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न नवी मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी):बौद्धजन…
४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

विद्यार्थ्यांना संघी (ब्राह्मणी हिंदू ) बनविण्यासाठीच मानकर ट्रस्टचा महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहात उपक्रम – डॉ. संजय दाभाडे…
१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर, धोंडू मानकर, सचिनदादा माळी

१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर,…

जरांगेने मुंबई ठप्प करून ओबीसींचे आरक्षण लुबाडले, आता हाके मुंबई ठप्प करून आरक्षण परत मिळवतील! दलित-ओबीसींना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *