सर्वंत्र पाणी तुंबलेलेले , रस्त्याला नदि व नाल्याचे स्वरुप आलेले , वाहतुक व्यवस्था कोलमडलेली इत्यादी बाबींनी पुणेशहराताील व परिसरातील नागरीक हैराण झालेले आहेत. पुणे जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याविषयावर लक्ष घालुन परिस्तिथी सुधारण्यासंदर्भात तातडीने पावले उचलावीत.